निकाल- पोलीस भरती प्रतियोगिता पेपर्स १


MahaBharti Police Exam Result 2021 – सर्व प्रथम आम्ही सर्व विजेत्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो!! 

आज झालेल्या टेस्टचा निकाल आम्ही प्रकाशित करत आहोत. या लिस्ट मध्ये नाव असलेल्याच १० उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, फोन नंबर आम्हाला व्हाट्सअँप अथवा SMS द्वारे 9423961671 या फोन नंबर वर किंवा MahaBharti.in@gmail.com या ईमेल वर पाठवावे. अन्य कोणी ही माहिती पाठवू नये.

  • आपले बक्षीस कुरीयर द्वारे पाठवल्यावर आम्ही कुरियर क्रमांक आपल्याला पाठवू.
  • तसेच कुरियर सर्व्हिस सोबत आपला नंबर शेयर केला जाईल, म्हणजे पत्या संदर्भात काही अडचण असल्या ते सरळ आपल्यासोबत संपर्क करतील.
  • तसेच बाकी उमेदवारांनी निराश होऊ नये, पुढील रविवारी पुन्हा प्रतियोगिता टेस्ट राहीलच…!!

: : टॉप १० उमेदवारांचे नाव खाली दिलेले आहेत : : 

The post निकाल- पोलीस भरती प्रतियोगिता पेपर्स १ appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
9Source link