IBPS विशेषज्ञ अधिकारी मुख्य परीक्षेचे गुण जाहीर

[ad_1]

IBPS Result : IBPS CCRP-SPL-X -Recruitment of Specialist Officers Examination Score Card Declared – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत CRP-SPL-X – विशेषज्ञ अधिकारी मुख्य परीक्षेचे गुण जाहीर करण्यात आलेले आहेत. स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


IBPS Result : IBPS CRP – RRB – IX – Recruitment of Officers Scale I Main Examination Result Declared – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत CRP-RRB–IX – अधिकारी स्केल I मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2021 आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेचे नाव – अधिकारी स्केल I मुख्य परीक्षा
  • निकाल डाउनलोड करण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2021

IBPS Result : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदभरती पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे.

निकाल डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक करावे.

<%2tr>


IBPS Result : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत CRP- SPL-X विशेषज्ञ अधिकारी पदभरती मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक करावे.


IBPS Result : ibps rrb office assistant prelims exam marks available on ibps in -इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने ग्रामीण बँकांमध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी झालेल्या पूर्व परीक्षेचे गुण उमेदव%Eरांसाठी उपलब्ध झाले आहेत. IBPS RRB परीक्षेतील गुण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग %4र्सनल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थ%0ावर ibps.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेचा निकाल २१ जानेवारी रोजी जाहीर झाला होता.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबा%Eल मध्ये डाउनलोड करा.

या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना २० फेब्रुवारी रोजी मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहेत. अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी तात्पुरत्या स्वरुपात शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन केले जात आहे.

मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल. या परीक्षेत रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा, हिंदी भाषा आणि गणिती प्रश्न विचारले जातील. परीक्षेत एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातील.

एसबीआय सीबीओ निकाल २०२० जाहीर

भारतीय स्टेट बँकेने एसबीआय सीबीओ निकाल २०२० जाहीर केला आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येईल. sbi.co.in हे एसबीआयचे अधिकृत संकेतस्थळ आहे. ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. ज्या उमदेवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.

सोर्स : म. टा.


IBPS Exam Results : IBPS CRP – RRBs – IX – Recruitment of Office Assistant (Multipurpose) Exam Result Declared – बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) अंतर्गत CRP – RRBs – IX कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदभरतीचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

The post IBPS विशेषज्ञ अधिकारी मुख्य परीक्षेचे गुण जाहीर appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
6

[ad_2]

Source link