पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती लवकरच होणार !

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 – राज्य सरकारने नव्या वर्षात बेरोजगार व नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देण्याचे ठरवले असावे, कारण आरोग्य खात्यातील पदभरती लवकर करा असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर आरोग्य व ग्रामविकास खात्यात ८ हजार जागांची…